Various Mantras for Different Purpose

Various Mantras for Different Purpose

Shantikaran

शक्तिशाली भुतप्रेत पिशाच्च बाधा निवारण मंत्र

 बावननीर छत्तीस जंजीर आग्यावेताळ मसणा वीर ll

बावननीर छत्तीस जंजीर आग्यावेताळ मसणा वीर ll

खाता बोल त्याचा जीव बांधू l

मार त्याचा हात बांधु l
पाहील त्याचे डोळे बांधू,बांधू  नऊ नाडी बांधू,बाहत्तर कोटी बांधू,बांधू -न बांधू ll

काळ भैरवाची आण,गुरुची आण,माझी आण,गुरुकी शपथ,मेरी मगत फुरो मंत्र ईश्वरी वाचा l

अरे अरे हनुमान ,तुम बड़े बेमान l

हम  तुम्हारे पावपर बाहत्तर रोग दूर कर l

न कर त्याला l

राम लक्ष्मण की ग्वाही l
गोरख मच्छिंद्र  की ग्वाही l